संभाजीनगर कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये शिवस्मारक उभे केल्याबद्दल अभिनंदन
- CT INDIA NEWS

- Aug 4, 2020
- 1 min read

वार्ताहार-गणेश चौधरी संभाजीनगर-
जय शिवराय
संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवस्मारक उभा केल्याबद्दल..
*मा श्री राधाकिसन बापू पठाडे* त्यांच्याबद्दल दोन शब्द..... कुठलाही राजकीय वारसा नसलेला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला माणूस प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काय करू शकतो याच जिवंत उदाहरण म्हणजे संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती चे *सभापती मा. श्री राधाकिसन बापू पठाडे* यांनी फक्त 24 महिन्यांमध्ये संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट केला.हे करत असताना *छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक* सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये थाटात उभं केलंय बाजार समितीच्या स्थापनेनंतर बाजार समिती मोडकळीस आली होती मात्र *मा.ना.हरिभाऊ बागडे नाना व मा.ना.रावसाहेब पाटील दानवे दादा* यांच्या मार्गदर्शनाखाली *श्री राधाकिसन बापू पठाडे* यांनी जवळपास *शंभर कोटी* पेक्षा जास्त विकास कामे करून दाखवले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या अस्मितेचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे स्मारक मोठ्या थाटात उभा करून एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. *बापू* आपण केलेल्या कामांना संभाजीनगर जिल्ह्यात नाही तर अखंड महाराष्ट्रात आपण केलेल्या कामाची दखल नक्कीच घेतली जाईल तुमच्या राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी आमच्या मनःपूर्वक भरभरून शुभेच्छा व विशेष म्हणजे आपल्याला मोलाच सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार.
*जय जिजाऊ जय शिवराय*
अजिनाथ धामणे पाटील *सरपंच पिसादेवी संभाजीनगर*







Comments