*संभाजी ब्रिगेड तर्फे आयोजित दंत ,अरोग्य तपासणी शिबीर संपन्न* *कारंजा घाडगे/प्रतिनिधी* *कारंजा घ
- CT India News
- Mar 26, 2022
- 1 min read
*संभाजी ब्रिगेड तर्फे आयोजित दंत ,अरोग्य तपासणी शिबीर संपन्न*
*कारंजा घाडगे/प्रतिनिधी*
*कारंजा घा*:-शहरातील सारवाडी येथे संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड शाखा सारवाडीच्या वतीने विदयार्थ्यांची दंत रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पीटन फिशर सिलंटकॅम्प अंतर्गत विदयार्थ्यांची दंत तपासणी करून कॅरीज प्रतिबंधात्मक सिमेंट भरण्यात आले. संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपूर्ण कारंजा तालुक्यात राबविण्यात येत असल्याचे सारवाडी येथील कार्यकर्ते म्हणाले .संभाजी ब्रिगेड चे हर्ष जाधव ,चेतन चौधरी यांनी या शिबिरा करीता परिश्रम घेतले.
संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठीत नागरिकांची या वेळी मोठया संख्येने उपस्थिती होती.
Comments