*संभाजी ब्रिगेड तर्फे तहसीलदार गिरी यांचे स्वागत* कारंजा( घा )/प्रतिनिधी -पियुष रेवतकर कारंजा घा :
- CT India News
- Mar 1, 2022
- 1 min read
*संभाजी ब्रिगेड तर्फे तहसीलदार गिरी यांचे स्वागत*
कारंजा( घा )/प्रतिनिधी -पियुष रेवतकर
कारंजा घा : ---- संभाजी ब्रिगेड कारंजा शहर च्या वतीने तहसीलदार गिरी यांचे स्वागत करण्यात आले .कारंजा तहसील कार्यालयामध्ये नव्याने रुजू झालेल्या नवनियुक्त तहसीलदार मा .गिरी मॅडम यांचे स्वागत संभाजी ब्रिगेड कारंजा शहर व तालुका कमिटी द्वारे करण्यात आले .व संभाजी ब्रिगेड ने त्यांना शुभेच्छा दिल्या .यावेळी चर्चेदरम्यान कारंजा शहरातील नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याकरिता विविध सामाजिक संघटनांनी नागरिकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन मा .तहसीलदार यांनी केले .तहसीलदार मॅडम यांनी संभाजी ब्रिगेड च्या कामाची प्रशंसा केली .या वेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड चे माजी तालुका उपाध्यक्ष उमेश पाचपोहर ,संभाजी ब्रिगेड चे युवानेते पियुष रेवतकर ,संभाजी ब्रिगेड चे शिरीष सोनारे ,मधुकर हिंगवे ,व संभाजी ब्रिगेड च्या महिला उपस्थित होत्या .









Comments