top of page

सुलतानाबाद येथे भीम शक्ती सामाजिक शाखा चे उदघाटन

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 19, 2020
  • 1 min read

ree

लासूर स्टेशन -प्रतिनिधी -मनिष मुथा. मौजे सुलतानाबाद येथे भीम शक्ती शाखा कार्यकारणी जाहीर.

सुलतानाबाद येथे भीम शक्ती सामाजिक संघटनेचे नामफलका चे उदघाटन करून कार्यकरणी जाहीर केली या प्रसंगी भीम शक्ती चे संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रकांत जी हंडोरे साहेब यांच्याआदेशानुसार शाखेचे उदघाटन मा. दिनकर दादा ओंकार (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष )यांनी फित कापून केले यावेळी भीम शक्ती चे पदाधिकारी मा. शांतीलाल दादा गायकवाड, पंडित भाई नवगिरे, कैलास जुमडे, राजू मंजुळे, किशोर जाधव, सतीश नरवडे, संदीप भाऊ आढाव, रंजीत जाधव, सोनू जाधव, संजय जाधव पीटर सुतार,दिनेश सौदागर आणि सुलतानाबाद शाखेचे कार्यकारिणी मा. विजय गायके, दीपक गायके, कारभारी गायके, कमलेश काळे, किशोर धनुरे, दिनेश गायकवाड, योगेश काळे, शुभम टेमकर, कैलास लबडे, अनिल गायकवाड या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments


bottom of page