सावंगी गट न119 आणि 220 मधील राष्ट्रमाता जिजाऊ हौसिंग सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
- CT INDIA NEWS

- Feb 24, 2020
- 1 min read

वार्ताहार-गणेश चौधरी -संभाजीनगर-सावंगी येथिल गट नं 119 आणि 220 मधील राष्ट्रमाता जिजाऊ हौसिंग सोसायटी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी सर्व सोसायटी मधील शिवभक्त लहान मुले -मुली ची उपस्तीत होती ..लहान मुलीच्या हस्ते आरती करण्यात आली आणि सर्व लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे रूप धारण केले होते तसेच संपूर्ण सोसायटी मध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले त्यात प्रामुख्याने प्रत्येकाच्या घरावर भगवे झेंडे लावलेले होते ..संपूर्ण सोसायटी ही भगवीमय दिसत होती...कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ..श्री तुकाराम खडके.. विजय पुरी..दिलीप पवार.. गजानन सोमासे..गणेश चौधरी..भाऊसाहेब साळे..रोहिदास अंभोरे.. शिवाभाऊ पुरी यांनी सहकार्य केले







Comments