संविधान जाणून घेणे ही काळाची बचत
- CT INDIA NEWS

- Nov 30, 2019
- 1 min read

वार्ताहार-(पुणे)"भारतीय संविधान जाणून घेणे आणि त्याचे पालन करने ही काळाची गरज आहे: शशिकांत कांबळे युवकानी संविधान वाचन आणि ते आचरनात आणण ही काळाची गरज आहे आणि संविधानाचा प्रचार प्रसार करुण प्रत्येक व्यक्तीला संविधान जागरूक नागरिक बनवने हे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रत्येकानी काम करने गरजेचे आहे अस आव्हान बार्टी संस्थेचे माजी समतादूत आणि आमच्या ct india newsचैनल चे पुणे जिल्ह्याचे पत्रकार शशिकांत उषा अश्रुबा कांबळे यांनी केले. 70 व्या संविधान दिनानिमित नीमगांव म्हालूंगी ता. शिरूर जिल्हा पुणे येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्य मा. विद्यालय याठिकानी आयोजित कार्यक्रमात सांविधानाचे अभ्यासक शशिकांत कांबळे बोलत होते. प्रसंगी कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य दिलीप पवार तसेच प्रमुख अतिथि सागर रोकड़े हे उपस्तीत होते. आश्लेश्या घोलप हिने सर्वाना संविधानाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजीव मांढरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकुल ढोकले यांनी केले...







Comments