स्व.राजीव गांधी यांची 75 वी जयंती उत्सवात साजरी
- CT INDIA NEWS

- Aug 22, 2019
- 1 min read

औरंगाबाद प्रतिनिधी:-अमरदिप हिवराळे औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी आनुसुचीत जाती विभागाच्या वतीने स्व.राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंती निमित्त दिल्ली गेट येथे स्व.राजीव गांधी यांच्या पुतळा समोर आभिवादन व रक्तदान शिबिरचं भव्य शुभारंभ करण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष अनिल पटेल, मा.आ.कल्याण काळे, शहरध्यक्ष नामदेवराव पवार, मा.आ.सुभाष झांबड, युवक अध्यक्ष मुजाफ्फर खान, विलासबापू औताडे, जितेंद्र दिहाडे, निलेश अंबीवाडीकर, इब्राइन पठाण, अनिता भंडारी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक अनुसुचीत जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण सिरसाट आणि या कार्यक्रमाला डॉ.सुनिता बनकर, जयपाल दवणे, सुनिल साळवे, यादव आहिरे,दिपक पाईकराव, अमर हिवराळे, अजय अभंगे, शशांक हिवराळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .







Comments