top of page

हेडिंग : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सांगली तर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यास नियम बाह्य का

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 25, 2021
  • 1 min read

हेडिंग : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सांगली तर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यास नियम बाह्य काम करुन वाहन चालकाला नाह्क त्रास देऊ नये असे निवेदन दिले

रिपोर्टर:-बाळासाहेब वाघमोडे 9175644543

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सांगली यांचेकडून केंद्र शासनाचा क्र.११०३६/३५/२०२० MVL प्रमाणे अंमलबजावणी होणेबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांना निवेदन देताना अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड समीर पटवर्धन, सचिव ॲड. श्रीपाद होमकर, ॲड. आनंद देशपांडे, ॲड मोहन पवार उपस्थित होते.

Comments


bottom of page