top of page

हेडिंग- अवघ्या 22 व्या वर्षी पंढरपूर तालुक्यातील. सुपली. गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवडून.

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 23, 2021
  • 1 min read

प्रतिनिधी- अमित माने

अवघ्या 22 व्या वर्षी पंढरपूर तालुक्यातील. सुपली. गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवडून. येण्याचा मान. कुमारी. सुहानी.यलमार यांना मिळाला याचा स़़त्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश संघटक चारू शिला कुलकर्णी व राधा मलपे जिल्हा युवती संघटक यांचे कडून आदरणीय शरद पवार साहेब यांच्या आई शारदा बाई गोविंदराव पवार यांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला व त्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

Comments


bottom of page