हेडिंग, :- कुपवाड मध्ये बामनोली रोड ला अपुरा पाणीपुरवठा होत होत
- CT India News
- Jan 15, 2021
- 1 min read
रिपोर्टर:- गीता मुधोळकर 8983065243
हेडिंग, :- कुपवाड मध्ये बामनोली रोड ला अपुरा पाणीपुरवठा होत होता कुपवाड मधील जेष्ठ नागरिक स॑घटना भाजपा चे अध्यक्ष मा. अशोक दादा पवार यांच्या प्रयत्नामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू झाला आहे
सरचिटणीस सांगली जिल्हा भाजप मोर्चा वैशाली पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
सिटी इंडिया न्यूज महिला प्रमुख सांगली जिल्हा सातारा विभागीय प्रमुख सौ कविता घाडगे
8390582525
सिटी इंडिया न्यूज लाईक आणि सबस्क्राईब करा









Comments