top of page

हेडिंग - गंगापुर पंचायत समिती चे उपसभापती मा संपत शेठ छाजेड यांचा वाढदिवस निमित्त सामाजिक उपक्रम कर

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 6, 2020
  • 1 min read

CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा


गंगापुर पंचायत समिती चे उपसभापती मा संपत शेठ छाजेड यांचा वाढदिवस निमित्त सामाजिक उपक्रम करुण साजरा करण्यात आला



गंगापूर तालुकेचे पंचायत समिती चे उपसभापती मा संपत छाजेड यांचा लासुर स्टेशन येथे वाढदिवस शिवसेना शहर शाखे च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला अहिंसा गो शाळा येथे जनावरांना चारा वाटप प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर स्टेशन येथे रुग्णांना फळ वाटप तसेच ५१ व्या वाढदिवसाच औचित्य साधून रक्तदान शिबीर घेण्यात आले यामध्ये शिवसेना कार्यकर्ते मित्र परिवार अश्या ५१ रक्तदात्या नि रक्तदान करून सहभाग नोंदवला .

यावेळी उपस्थित उपसभापती संपत छाजेड शिवसेना शहरप्रमुख अमोल शिरसाठ नितीन कांजुने पा संतोष पा जाधव भाऊसाहेब गाडेकर मामा प्रकाश परोडकर मा ग्रामपंचायत सदस्य नारायण ठोळे विनायक चव्हाण महेश खंडेलवाल काकासाहेब डुबे रवी गायकवाड योगेश मापारी नितीन जाधव सोमा निकम मयूर जैस्वाल नितीन गाडेकर कल्याण बोरकर प्रदीप गायकवाड अजय साकळे योगेश गवळी अमन मुसळे विजय भाले राजू दिवेकर भैय्या लिंगायत रुपेश तुपे छोटू पठाण अरविंद नागे योगेश क्षीरसागर आदेश रनयेवले प्रदीप वाकळे कमलेश राजपूत बबलु पोळ धनंजय मुळे शाहरुख शेख पवन भंडारी आदी.

Comments


bottom of page