top of page

हेडिंग- जनसामान्य रयतेचे हक्कासाठी रयतसेना

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jul 11, 2021
  • 1 min read


चाळीसगाव तालुका प्रतिनिधी ( पत्रकार ) विकी पनाकर, मो 8605074861,


जनसामान्य रयतेचे हक्कासाठी रयतसेना..,


चाळीसगाव गावतील खरजई या गावा मधे रयतसेना या पटीची ओपनिंग करत्यात आले व त्या वेळी प्रमुख उपस्थिती : श्री संतोष निकम ( संता पैलवान ) तसच प्रवीण मोरे

जळगाव जिल्हा उपाध्यक्ष

एकलव्य भिल्ल समाज संघटना , व.

रयतसेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय कापसे , व चाळीसगाव तालुका अध्यक्ष किशोर पाटिल , चाळीसगाव तालुका अध्यक्ष मुकुंद पवार, तसचं खरजई गावातील शाका अध्यक्ष गणेश पवार उपाध्यक्ष दिपक एरंडे, कार्याध्यक्ष अजय एरंडे, कोषाध्यक्ष किरण पवार , संघटक मयूर मसके , सचिव नितीन एरंडे, समन्वयक वैभव एरंडे, सहकार्याध्यक्ष बुद्धराज मोरे, सहसंघटक मयूर सूर्यवंशी , सह सचिव मंगेश केदारे, प्रसिद्ध प्रमुख राज पवार, बापु काळे, सुनिल एरंडे , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Comments


bottom of page