*हेडिंग:- मनपाडळे हातकणंगले येथील माळरानात अनोळखी मृत्युदेह आढळून आला
- CT India News
- Dec 6, 2020
- 1 min read
*रिपोटर:- धनंजय प्रकाश सुतार*,
*शिरोली पु हातकणंगले कोल्हापूर*
*हेडिंग:- मनपाडळे हातकणंगले येथील माळरानात अनोळखी मृत्यदेह आढळला*
मनपाडळे ( ता. हातकणंगले ) येथे निसर्ग हॉटेलच्या उत्तरेला वन विभागाच्या माळरानावर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. वर्णन -वय वर्षे अंदाजे - ५० ते ५५, गळ्यात माळ, अंगात बंडी, नाडीची हिरव्या रंगाची अंडरवेअर, पांढरा शर्ट, पांढरी विजार, पायात प्लास्टिकचा बूट, उजव्या पायाला गुडघ्याच्या खाली व्रण आहे. सदर वर्णनाचे व्यक्तीचे कोणी नातेवाईक असल्यास वडगाव पोलिसांशी संपर्क साधावा. घटनास्थळी याचा तपास प्रभारी अधिकारी वडगाव पोलीस ठाणे भापोसे डॉ धीरजकुमार ,पो ना आर ए पाटील, पो कॉ के बी पाटील,पो कॉ संदीप गायकवाड,
यांनी पंचनामा करून मृत्यधेह सी पी आर ला नेण्यात आला.









Comments