हेडिंग :- महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आज जागतिक मृदा दिनानिमित्त भोजडे येथे आयोजित कार्यक्रमास
- CT India News
- Dec 6, 2020
- 1 min read
रिपोर्टस :- कविता घाडगे सातारा विभागिय प्रमूख
सागंली महिला हेड .
हेडिंग :- महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आज जागतिक मृदा दिनानिमित्त भोजडे येथे आयोजित कार्यक्रमास आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले.
यावेळी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. भरत दवंगे यांनी कांदा पिकाचे मृदा परीक्षण आधारित खत व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर करखाण्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षिरसागर, प्रगतीशिल शेतकरी राजेंद्र खिलारी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव आदी उपस्थित होते.
निर्भिड CT इंडिया न्यूज
सौ कविता घाडगे सातारा विभागिय प्रमूख व सांगली महिला हेड .🙏🏻🙏🏻🙏🏻









Comments