हेडिंग - श्री अबिंका नवरात्र उत्सव मंडळ व गाणगापूर पदयात्रा चे संस्थापक अध्यक्ष आमचे आधारस्तंभ आमच्
- CT India News
- Jan 1, 2021
- 1 min read
जत रिपोर्टर - संतोष टेकाळे
हेडिंग - श्री अबिंका नवरात्र उत्सव मंडळ व गाणगापूर पदयात्रा चे संस्थापक अध्यक्ष आमचे आधारस्तंभ आमच्या सर्वांचे लाडके मामा श्री सदाशिव रामचंद्र जाधव यांचे आज दुपारी 12=30 नंतर देहावसान झाले मामांच्यात जाण्याने मंडळाची व जतकरांची न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे जाधव कुटुंबा वर जो आघात झाला आहे संपूर्ण शोक कुल वातावरण झाले या शोकात आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत श्री अंबाबाई व श्री दत्त महाराज यांचे नितांत भक्त होते त्या कुटुंबास या समयी या दुःखद प्रसंगी शक्ती मिळो
ईश्वर श्री सादमामा ना सदगती प्राप्त होवो व मृतात्म्यास शांती मिळो हीच श्रीचरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली👏🏽👏🏽💐💐









Comments