-हजरत मोहमद पैगंबर यांच्या बद्दल फेसबुक पोस्
- CT INDIA NEWS

- Feb 7, 2020
- 1 min read

वार्ताहार .विक्रम वानखेडे.इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लालाहु अलैवसल्लम यांच्या बदल फेसबुक वरती अवमानकारक पोष्ट टाकनार्या भोकरदन तालुक्यातील पळसखेडा (मुर्तंड) येथिल नामे.दगडु जाधव यांच्यावरती कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ जिन्सी पोलीस स्टेशन येथे शहर जिल्हा अध्यश्क.विजयराव साळवे.शेख रफिकभाईजी यांच्यानेत्रुत्वाखाली .शहर सचिव सय्यद अशफाक अली याणी जिन्सी पोलीस स्टेशनचे पो. निरीक्शक यांना निवेदन देन्यात आले.यावेळी.संजयजी फटागडे,जफर कुरेशी,सय्यद फेरोज,बरकतअली,विक्रम वानखेडे आदी कार्यकरते मोठ्या संखेने उपस्तीत होते.







Comments