top of page

हजरत शेरे म्हैसूर टिपू सुलतान यांची बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणविसांवर कारवाई करा बहुजन क्रांती मो

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 3, 2022
  • 1 min read

हजरत शेरे म्हैसूर टिपू सुलतान यांची बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणविसांवर कारवाई करा

प्रतिनिधी- रेहान शेख

बहुजन क्रांती मोर्चाचे चांदूर बाजार तहलिसदारांना निवेदन हजरत शेरे म्हैसूर टिपू सुलतान यांची बदनामी करण्यारूया देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आज 02/02/2022 रोजी तहसिल कार्यालय चांदुर बाजार येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साधू संतांचा व सांस्कृतिक वारसा लाभलेला असताना म्हैसूर चा वाघ म्हणून ज्याची ओळख आहेज्यांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना हैराण करून सोडणारे हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल


आक्षेपार्ह बोलून बहुजन समाजातील महापुरुषांच्या अपमान करण्यारूया देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली प्रतिनिधी रेहान शेख


निवेदन देते वेळी बहुजन क्रांती मोर्चा चे गौरव कीटूकले, चेतन वानखडेराष्ट्रीय किसान मोर्चा चे बाबा मोहोड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे अफसर अली, समीर खान, मोहमद साद, आझाद हिंद हेल्पलाईन चे मझर अहमद, अनवर उल्लाह खान, समीर शेख इत्यादी ज उपस्थित होते.

Comments


bottom of page