हरिसिद्धी गणेश मंडळातर्फ़े देवदर्शन यात्रा
- CT INDIA NEWS

- Sep 11, 2019
- 1 min read

वार्ताहर-गणेश चौधरी संभाजीनगर..देवदर्शन यात्रा* *हरसिद्धी गणेश मंडळ आयोजित* *देवगड शनिशिंगणापूर शिर्डी दर्शन सोहळा* संस्थापक अध्यक्ष *उपमहापौर विजयभाऊ औताडे यांच्या माध्यमातून मोफत सेवा* *"जनसेवा हीच ईश्वर सेवा"हे ब्रीदवाक्य वारसा कायम जपत संभाजीनगर शहराचे उपमहापौर तथा भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री.विजयभाऊ औताडे यांच्या माध्यमातून हरसिद्धी गणेश मंडळाच्या 12 व्या वर्षानिमित्ताने देवदर्शनासाठी हर्सूल,मयूरपार्क,जाधववाडी परिसरातील सुमारे 800 महिला भक्तिभावाने रवाना झाल्या यावेळी उपमहापौर विजयभाऊ औताडे आणि हरिसिद्धीगणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्तीत होते







Comments