हर्सूल तलावात आढळून आला मृतदेह
- CT INDIA NEWS

- Feb 29, 2020
- 1 min read

वार्ताहार-विक्रम वानखेडे आणि भानुदास घोरपडे-औरंगाबाद-जटवाडा रोड वरील हर्सुल तलावा मध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुण आल्याणे परिसरात नागरिकांनी मोठ्या संखेणे गर्दि केली असुन .आग्णिश्मक विभाग व हर्सुल पोलिस स्टेशनचे पोलिस पी.आय.व.त्यांचे सहकारी घटणास्थळी येवुण पाहणी करूण त्या ईसमाचा मृतदेह काढला .व .नागरिकांना विचार पुस केली अस्ता ओळख पटली नाही .व .मृतदेह घाटी दवाखान्यात नेन्यात आला.या वेळी.सि.टी.इंडीया वार्ताहार.विक्रम वानखेडे.व .भानुदास घोरपडे.यांनी सहकार्य केले.







Comments