श्री.जगदंबा देवी आणि श्री.संत सेवालाल महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव.

 

 

 

 

 

वाकोद प्रतिनिधी ..दीपक गायकवाड..

 

 

 

*पंचक्रोषीतील सर्व भाविक भक्त व बंजारा समाजबांधवांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की,पिंपळगांव कमानी(तांडा),ता.जामनेर येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री.जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराज यांच्या मंदिर स्थापना निमीत्त भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमास आपण सहपरिवार उपस्थित राहून श्री.जगदंबा देवी आणि श्री.संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.*

 

दिनांक व वेळ*

 

*दि. २६, २७ व २८ ऑगस्ट २०२६*

*वेळ : सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.*

 

*स्थळ*

*पिंपळगाव कमानी(तांडा),ता.जामनेर,जि.जळगाव.*)

 

आयोजक

*समस्त गावकरी मंडळी पिंपळगाव कमानी(तांडा)*

*ता.जामनेर,जि.जळगांव.*

 

*टिप- पिंपळगांव कमानी(तांडा) हे गांव पहूर पासून ७ कि.मी.अंतरावर असून जांभूळ रोडवर आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *