मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोयगाव तालुक्यातील

सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

दिव्यांग बांधवांसाठी तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय सोयगाव येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, दिव्यांगांची तपासणी करून जागेवरच प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच नूतनीकरण, आरोग्य तपासणी आणि आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे.*हे शिबिर भाजपचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी आयोजित करण्यात आले आहेत* दि. २० जुलै रोजी *भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते* यांनी सावळदबारा, नांदातांडा, घाणेगाव, मोलखेडा, महालब्धा, हिवरी, पिपळवाडी, रवळा, जवळा, जामठी, डाभा, घाणेगाव सावळदबारा सह परिसरातील आदी गावांना भेटी देऊन नागरिकांना शिबिराची माहिती दिली. दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, *असे आवाहन भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते आण्णा* यांनी केले आहेत

फोटो मध्ये

सावळदबारा सह परिसरातील गावाना मध्ये जाऊन

गावांना भेटी देऊन नागरिकांना शिबिराची माहिती दिली

भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *