वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा येथे आज दिनांक रोजी स्व अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद आशीर्वाद भैया इंगोले यांच्यावतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे
आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या हस्ते ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील दुर्गा माता मंदिर परिसरात सकाळी 10 वाजता कार्यक्रमाला सुरुवात
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व, अजित आदादा पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा. सप्ताह आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचे उद्घाटक लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले
कुरुंदा व सर्कल मधील अनेक महिलां सक्षमीकरणा साठी महिलांना शिलाई मिशन मोफत वाटप सोहळा आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका सेविकांचा नारी सन्मान सोहळा रुग्णवाहिकेचे लोकार्पण दुर्गा माता मंदिर टोकाई माता फुलारी आई मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले याप्रसंगी बोलते वेळेस आशीर्वाद भैय्या इंगोले यांनी सांगितले की माझे राजकीय क्षेत्रात गुरु आदर्श व्यक्तिमत्व लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे आहेत यांच्या . मार्गदर्शनाखाली अनेक महिलांसाठी सोखर्चातून 100 शिलाई मशीन मोफत वाटप नागरिकांच्या सेवेसाठी महिलांना देण्याचा माझा हेतू होता असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष. मुंजाजीराव इंगोले प्रमुख पाहु तानाजी भेंडे सचिन भोसले बाळूमामा ढोरे जिजामामा हरणे सतीश नरवाडे सतीश पोले दिलीप डाडाळे गुलाबराव पाटील किसन चांदणे रघुनाथ नरवाडे गजानन डाडा ळे कुंडलिक नरवाडे हिरामण काचंनगिरै गौतम ढेंबरे साहेबराव नरवाडे मुंजाजीराव दळवी दत्तरामजी इंगोले चंद्रकांत दळवी बाबुराव दळवी . अशोकराव दळवी प्रल्हादराव इंगोले बबनराव कदम पांडू मामा शतलवार बाबुराव काळे दिलीप सोनटक्के बबनराव शिध्देवार रंगराव कदम देवानंद दळवी बालाजी दळवी कल्याण दळवी रवींद्र महाजन अमोल इंगोले गजानन दळवी भगवान इंगोले. काशिनाथ झिळे युवराज दळवी रमेश दळवी उत्तम दळवी इब्राहिम पठाण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे आशीर्वाद भैय्या मित्र मंडळ अतुल दळवी झुनाजी इंगोले हरी दळवी विशाल खराटे रखमाजी इंगोले प्ररमेश रियाज पठाण फिरोज पठाण अकसर शेख कार्यक्रमाचे संयोजक आशीर्वाद भैय्या इंगोले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पांडे सर यांनी केले .
छाया नागेश चव्हाण
प्रतिनिधी सचिन घारपुरे
