रूपालीताई सवनेकर यांचे कीर्तन हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे 

रूपालीताई सवनेकर यांचे कीर्तन

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समता बंधुभाव एकात्मता शिक्षणाचे महत्त्व वृक्ष संवर्धन व्यसनमुक्ती आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा कीर्तनाच्या माध्यमातून नेहमीच समाजासमोर प्रखरपणे मांडणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार झी टॉकीज फेम भागवताचार्य हभप रूपालीताई सवने परतूरकर यांचे दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ ते दहा हनुमान मंदिर कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे स्वर्गीय रामरावजी बेंगाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे भाविक भक्तांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन

संयोजक भास्कराव बेंगाळ विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष कोळसा तसेच पत्रकार शिवाजी कऱ्हाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *